Mahalaxmi Aarti, Kolhapur Navratrotsav 2010
Rating: 0.0/5 (0 vote cast)
महालक्ष्मी आरती
भक्त जेव्हा देवीची पूजा करतो, तेव्हा त्याचे अंत:करण दाटून येते. देवी मातेच्या प्रेमाने भगवद्प्रेमाने अंत:करणात आर्तता निर्माण होते. या अवस्थेत केलेल्या गायनाला आरती असे म्हणतात. प्रस्तुत आरती हि करवीरनिवासिनी महालक्ष्मीची असून त्यात कोल्हापूरच्या अंबाबाईच्या विविध रूपांचे दर्शन होते.
--------
Part of Series "Kulswamini Manaspooja" and "Tujhe Roop Nyahalita"
Added on Dec 17, 2011 by sita
Video Details
User Details
Share Details
Post Comments
Comment on this video:
Comments: (0)









Add to Favorites
Feature This!
Share